वाशिम महारोजगार मेळावा 2025 अंतर्गत 4000+ रिक्त पदांसाठी नोकरी संधी उपलब्ध झाली आहे. हा मेळावा सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय, रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. विविध खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असतील.
महत्त्वाची माहिती:
एकूण जागा: 4000+
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | व्यवसाय विकास कार्यकारी, शाखा मशीन ऑपरेटर, क्वालिटी चेकर्स, एलआयसी एजंट बीमा सखी, सहाय्यक शिक्षक (PRT, TGT, PET, NTT) आणि इतर पदे | 4000+ |
शैक्षणिक पात्रता:
- 10वी/12वी/BE/MCA/B.A, B.Com, B.Sc, B.CA, D.Ed/B.Ed/ITI/डिप्लोमा/MBA/कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण:
- अहिल्या नगर, वाशिम, पुणे आणि नागपूर
अर्ज फी:
- कोणतीही फी नाही
मेळाव्याचे ठिकाण:
- सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, एनएच-१६१, वाशिम-मालेगाव रोड, सावरगाव बर्डे, वाशिम
महत्त्वाच्या तारखा:
- मेळाव्याची तारीख: 21 फेब्रुवारी 2025 (10:00 AM ते 03:00 PM)
महत्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): [Click Here]
- Online नोंदणी: [Apply Online]