Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई-विरार महानगरपालिकेत 110 पदांची भरती सुरू! 🏥

वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) अंतर्गत राष्ट्रीय URBAN हेल्थ मिशन (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

📌 पदांचे तपशील:

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1बालरोग तज्ञ (Pediatrician)01
2साथरोग तज्ञ (Epidemiologist)01
3पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-time Medical Officer)13
4अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-time Medical Officer)20
5वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)37
6स्टाफ नर्स (स्त्री)08
7स्टाफ नर्स (पुरुष)01
8औषध निर्माता (Pharmacist)01
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)03
10बहुउद्देशीय आरोग्य सेवक (Multipurpose Health Worker)25
Total110

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: MD (Paediatrics) / DCH / DNB
  • पद क्र.2: MBBS/BDS/AYUSH + MPH/MHA/MBA (Health)
  • पद क्र.3 ते 5: MBBS
  • पद क्र.6 & 7: GNM किंवा B.Sc (Nursing)
  • पद क्र.8: D.Pharm / B.Pharm
  • पद क्र.9: B.Sc + DMLT
  • पद क्र.10: 12वी (विज्ञान शाखा) + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

🎂 वयोमर्यादा (05 जून 2025 रोजी):

  • पद क्र.1 ते 5: कमाल 70 वर्षे
  • पद क्र.6 ते 10: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांना: 05 वर्षांची सूट

💰 अर्ज शुल्क:

  • सर्व उमेदवारांसाठी: शुल्क नाही

📝 अर्ज सादर व मुलाखतीचा तपशील:

  • पद क्र.1 ते 5:
    थेट मुलाखत: 28 मे ते 05 जून 2025
    स्थळ: वसई विरार महापालिका, मुख्य कार्यालय, 7 वा मजला, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, यशवंत नगर, विरार (प.)
  • पद क्र.6 ते 10:
    अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 28 मे ते 05 जून 2025
    पत्ता: वसई विरार महापालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)

Leave a Comment