UIIC Apprentice Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 145 जागांसाठी भरती

United India Insurance Company Limited (UIIC) मार्फत 2025 साली अप्रेंटिस पदांसाठी 145 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.


भरतीचा तपशील

जाहिरात क्र.: HO:HRM::APR:2:2025, HO:HRM::APR:3:2025 & HO:HRM::APR:4:2025
एकूण जागा: 145

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस145

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

  • 21 ते 28 वर्षे (तपशीलवार वयोमर्यादा व सूट जाहिरातीत दिलेली आहे.)

अर्ज शुल्क

  • फी नाही. (कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.)

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारतभर नियुक्तीची संधी उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स

Leave a Comment