TMB Bharti 2025: तामिळनाड मर्कंटाइल बँकेत 124 जागांसाठी भरती

Tamilnad Mercantile Bank Limited (TMB) ही भारतातील एक प्रतिष्ठित बँक असून तिचे मुख्यालय तुतिकोरीन, तामिळनाडू येथे आहे. सुरुवातीला 1921 मध्ये नादर बँक म्हणून स्थापन झालेली ही बँक नोव्हेंबर 1962 मध्ये Tamilnad Mercantile Bank म्हणून पुनर्ब्रँड करण्यात आली. आता TMB Bharti 2025 अंतर्गत 124 सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव (SCSE) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


एकूण जागा: 124

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव (SCSE)124

शैक्षणिक पात्रता:

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा (01 जानेवारी 2025 रोजी):

  • 30 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: ₹1000/-


महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2025
  • परीक्षा: एप्रिल 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

Leave a Comment