स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत “सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) ” पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 2964 पदे उपलब्ध असून, महाराष्ट्रासाठी यातील 250 पदे आहेत. ही संधी बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर काम करण्याची आहे.
🔹 महत्वाची माहिती: तपशील माहिती पदाचे नाव CBO – सर्कल बेस्ड ऑफिसर एकूण पदसंख्या 2964 (महाराष्ट्र: 250) जाहिरात क्रमांक CRPD/ CBO/2025-26/03 पगार श्रेणी रु. 48,480/- पासून (Scale: 48480-85920) नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अर्ज पद्धत ऑनलाइन
🔹 महाराष्ट्रातील पदवाटप: SC – 37 ST – 18 OBC – 67 EWS – 25 GEN – 103 एकूण – 250 पदे 🔹 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation in any discipline) वैद्यकीय, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट पदवीधर देखील पात्र 🔹 अनुभव: किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक (30 एप्रिल 2025 पर्यंत, शेड्युल्ड कमर्शियल बँक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून) 🔹 वयोमर्यादा (30 एप्रिल 2025 रोजी): किमान वय: 21 वर्षेकमाल वय: 30 वर्षेSC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट 🔹 भरती प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा मुलाखत (50 गुण) मूलदस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी 🔹 परीक्षा स्वरूप: पद्धत: ऑनलाईन CBTकालावधी: 120 मिनिटेनेगेटिव्ह मार्किंग नाही 🔹 अर्ज शुल्क: General/OBC/EWS: ₹750/-SC/ST/PWD: फी नाही 🔹 महत्वाच्या तारखा: क्र. तपशील तारीख ✅ अर्ज सुरु 9 मे 2025 ⏳ शेवटची तारीख 29 मे 2025 📝 परीक्षा (तात्पुरती) जुलै 2025
🔹 महत्वाचे लिंक्स: