महाराष्ट्र राज्यातील समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत 219 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल (महिला व सर्वसाधारण), वरिष्ठ व निम्नश्रेणी समाज कल्याण निरीक्षक, व लघुटंकलेखक या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. खाली भरतीची संपूर्ण माहिती दिली आहे.
भरतीची संपूर्ण माहिती
जाहिरात क्र.: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
एकूण जागा: 219
भरती करणार विभाग: समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र (Social Welfare Department, Maharashtra)
अर्जाची अंतिम तारीख: 11 नोव्हेंबर 2024
पद व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
3 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
शैक्षणिक पात्रता:
- उच्चश्रेणी लघुलेखक:
- 10वी उत्तीर्ण
- इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि
- इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
- MS-CIT किंवा समतुल्य
- गृहपाल/अधीक्षक (महिला):
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- MS-CIT किंवा समतुल्य
- गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण):
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- MS-CIT किंवा समतुल्य
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- MS-CIT किंवा समतुल्य
- निम्नश्रेणी लघुलेखक:
- 10वी उत्तीर्ण
- इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि
- इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
- MS-CIT किंवा समतुल्य
- समाज कल्याण निरीक्षक:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- MS-CIT किंवा समतुल्य
- लघुटंकलेखक:
- 10वी उत्तीर्ण
- लघुलेखन 80 श.प्र.मि
- इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
वयोमर्यादा:
- 18 ते 38 वर्षे (31 ऑक्टोबर 2024 रोजी)
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 5 वर्षांची सवलत
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
नोकरी ठिकाण:
पुणे/महाराष्ट्र
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 नोव्हेंबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स: