RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत 9970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती

भारतीय रेल्वेच्या विविध झोनसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. RRB ALP Bharti 2025 अंतर्गत एकूण 9970 जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत होणार आहे.


🔹 भरतीचा तपशील:

एकूण पदे: 9970
पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


📚 शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्णITI (खालील ट्रेडपैकी कुठलाही):
    • फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ & TV मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर व्हेईकल मेकॅनिक, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, डिझेल मेकॅनिक, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक
      किंवा
  • 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा/पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग)

🎯 वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):

  • 18 ते 30 वर्षे
    👉 SC/ST: 05 वर्षे सूट
    👉 OBC: 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क:

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹500/-
SC/ST/ExSM/EBC/महिला/ट्रान्सजेंडर₹250/-

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 मे 2025
  • परीक्षा दिनांक: लवकरच जाहीर केला जाईल

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

Leave a Comment