रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली, महाराष्ट्रातील एक मोठी शैक्षणिक संस्था आहे. संस्था अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.
📌 पदांचे तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | विद्यापीठ | पदसंख्या |
---|---|---|---|
1 | सहाय्यक प्राध्यापक | क.भा.पा. विद्यापीठ | 365 |
1 | सहाय्यक प्राध्यापक | शिवाजी विद्यापीठ | 905 |
2 | ग्रंथपाल | शिवाजी विद्यापीठ | 03 |
3 | शारीरिक शिक्षण संचालक | शिवाजी विद्यापीठ | 07 |
Total | 1280 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
- सहाय्यक प्राध्यापक (पद क्र.1):
- संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
- NET/SET/Ph.D पात्रता
- अनुभव असल्यास प्राधान्य
- ग्रंथपाल / शारीरिक शिक्षण संचालक (पद क्र.2 व 3):
- शिक्षण UGC, महाराष्ट्र सरकार, व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे नियमानुसार
🎂 वयोमर्यादा:
- नमूद नाही
💰 अर्ज शुल्क:
- ₹200/- सर्व उमेदवारांसाठी
🗓️ महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2025
- मुलाखतीची तारीख: 03 व 04 जून 2025