Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत 110 जागांसाठी भरती

Punjab and Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँक भरती 2025 अंतर्गत 110 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब & सिंध बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँक असून, तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. संपूर्ण भारतभरात 1559 शाखा असलेल्या या बँकेच्या 623 शाखा पंजाब राज्यात आहेत. Punjab and Sind Bank Bharti 2025 (PSB Bank Bharti 2025) साठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरतीसंबंधी संपूर्ण माहिती:

एकूण जागा: 110

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लोकल बँक ऑफिसर (LBO)110

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:

  • 01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे असावे.
  • SC/ST प्रवर्ग: 05 वर्षे सूट
  • OBC प्रवर्ग: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण:

  • महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात, कर्नाटक आणि पंजाब.

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/PWD: ₹100/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
  • परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स:

Punjab and Sind Bank Bharti 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा आणि संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या!

Leave a Comment