PNB Bharti 2025: पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती

भारत सरकारच्या मालकीची पंजाब नॅशनल बँक (PNB) ही देशातील अग्रगण्य बँक असून, 2025 मध्ये विविध पदांसाठी 350 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. PNB Bharti 2025 अंतर्गत ऑफिसर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे.


भरती तपशील:

  • संस्था: पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • एकूण पदसंख्या: 350
  • पदाचे नाव:
पद क्र.पदाचे नावग्रेड/स्केलपद संख्या
1ऑफिसर-क्रेडिटJMGS-I250
2ऑफिसर-इंडस्ट्रीJMGS-I75
3मॅनेजर-ITMMGS-II05
4सिनियर मॅनेजर-ITMMGS-III05
5मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-II03
6सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-III02
7मॅनेजर-सायबर सिक्युरिटीMMGS-II05
8सिनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटीMMGS-III03

शैक्षणिक पात्रता:

  • ऑफिसर-क्रेडिट: CA/ICWA किंवा MBA / PG डिप्लोमा (Management)
  • ऑफिसर-इंडस्ट्री: 60% गुणांसह B.E./B.Tech. (संबंधित शाखा)
  • मॅनेजर-IT: B.E./ B.Tech (Computer Science/ IT) किंवा MCA + 2 वर्षे अनुभव
  • सिनियर मॅनेजर-IT: B.E./ B.Tech (Computer Science/ IT) किंवा MCA + 3 वर्षे अनुभव
  • मॅनेजर-डेटा सायंटिस्ट: B.E./ B.Tech (IT, Computer Science, Data Science) + 2 वर्षे अनुभव
  • सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट: B.E./ B.Tech (IT, Computer Science, Data Science) + 3 वर्षे अनुभव
  • मॅनेजर-सायबर सिक्युरिटी: B.E./ B.Tech (CS/ IT/ E&C) किंवा MCA + 3 वर्षे अनुभव
  • सिनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी: B.E./ B.Tech (CS/ IT/ E&C) किंवा MCA + 5 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: (01 जानेवारी 2025 रोजी)

  • ऑफिसर-क्रेडिट व ऑफिसर-इंडस्ट्री: 21 ते 30 वर्षे
  • मॅनेजर-IT, मॅनेजर-डेटा सायंटिस्ट व मॅनेजर-सायबर सिक्युरिटी: 25 ते 35 वर्षे
  • सिनियर मॅनेजर-IT, सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट व सिनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी: 27 ते 38 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सवलत, OBC: 3 वर्षे सवलत

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹1080/-
  • SC/ST/PWD: ₹59/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
  • लेखी परीक्षा: एप्रिल/मे 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

  • जाहिरात (PDF): Click Here
  • ऑनलाइन अर्ज: Apply Online (03 मार्च 2025 पासून उपलब्ध)

Leave a Comment