PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025

PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक महत्त्वाची वीज युटिलिटी कंपनी आहे. संपूर्ण भारतातील वीज वितरण आणि पारेषण यामध्ये POWERGRID महत्त्वाची भूमिका बजावते. PGCIL ने 2025 साठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, फील्ड सुपरवायझर (Safety) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


महत्वाचे तपशील:

  • संस्था: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)
  • पदसंख्या: 28 जागा
  • पदाचे नाव: फील्ड सुपरवायझर (Safety)
  • जाहिरात क्रमांक: CC/02/2025
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:

  • मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical & Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical)/ Civil/ Mechanical/ Fire Technology and Safety)
  • संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा (25 मार्च 2025 रोजी):

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 28 वर्षांपर्यंत
  • SC/ST प्रवर्ग: 05 वर्षे सवलत
  • OBC प्रवर्ग: 03 वर्षे सवलत

फीस:

  • General/OBC/EWS: ₹300/-
  • SC/ST/ExSM: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2025
  • परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल

महत्त्वाच्या लिंक्स:

Leave a Comment