NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 पदांसाठी भरती सुरू!

NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) द्वारे Executive Trainee (ET) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी GATE 2023/2024/2025 चा स्कोअर असणे आवश्यक आहे.


🔹 भरतीचा तपशील:

एकूण जागा: 400
पदाचे नाव: Executive Trainee (ET)

शाखापदसंख्या
Mechanical150
Chemical60
Electrical80
Electronics45
Instrumentation20
Civil45
Total400

📚 शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित शाखेत BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech पदवी (किमान 60% गुणांसह)
  • GATE 2023 / 2024 / 2025 चा वैध स्कोअर

🧒 वयोमर्यादा (30 एप्रिल 2025 रोजी):

  • 18 ते 26 वर्षे
  • SC/ST – 5 वर्षे सूट
  • OBC – 3 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PwBD/DODPKIA/महिला उमेदवार: फी नाही

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्जाची सुरुवात: 10 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2025 (दुपारी 4:00 वाजेपर्यंत)

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

Leave a Comment