Mumbai University Apprentice Bharti 2025: मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरती

मुंबई विद्यापीठ अंतर्गत एकूण 94 पदांसाठी अप्रेंटिस भरती 2025 जाहीर झाली आहे. पदवीधर व डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. भरती ही Apprenticeship Act, 1961Apprenticeship Rules, 1992 अंतर्गत करण्यात येत असून, याचे संपूर्ण नियंत्रण BOAT (Western Region) कडे असणार आहे.


📌 महत्वाची माहिती:

  • एकूण जागा: 94
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई
  • फी: कोणतीही फी नाही
  • वयाची अट: Apprenticeship नियमांनुसार

🧑‍💼 पदनिहाय तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फायनान्स & अकाउंट असिस्टंट15
2लोअर ग्रेड स्टेनोग्राफर04
3ज्युनियर इंजिनिअर (Civil)06
4ज्युनियर इंजिनिअर (Electrical)02
5लॉ असिस्टंट04
6लॅब असिस्टंट10
7लायब्ररी असिस्टंट02
8इलेक्ट्रिशियन05
9कारपेंटर04
10प्लंबर03
11मेसन10
12ड्रायव्हर04
13मल्टी टास्क ऑपरेटर25
एकूण94

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1, 2, 12, 13: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.5: विधी पदवी
  • पद क्र.6: B.Sc
  • पद क्र.7: लायब्ररी सायन्स पदवी
  • पद क्र.8 ते 11: संबंधित ट्रेड डिप्लोमा
  • पद क्र.12: वाहन चालक परवाना आवश्यक

🗓️ महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

Leave a Comment