LIC Bharti 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळात 841 जागांसाठी भरती

🏢 संस्था: Life Insurance Corporation of India (LIC)
🌐 भरती प्रकार: राष्ट्रीय स्तरावरील भरती
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


📌 भरतीचा तपशील

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे 841 पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. LIC Bharti 2025 ही पदवीधर तसेच तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

पदांची संख्या व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) Generalist350
2असिस्टंट इंजिनिअर (Civil/Electrical)81
3असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) Specialist410
एकूण841

🎓 शैक्षणिक पात्रता

  • AAO Generalist (350 पदे): कोणत्याही शाखेतील पदवी
  • Assistant Engineer (81 पदे): B.E./B.Tech (Civil/Electrical)
  • AAO Specialist (410 पदे): CA/ICSI/पदवीधर/LLB

⏳ वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी)

  • AAO Generalist: 21 ते 30 वर्षे
  • Assistant Engineer: 21 ते 30 वर्षे
  • AAO Specialist: 21 ते 30 वर्षे / काही प्रकरणात 21 ते 32 वर्षे
  • आरक्षणानुसार सवलत:
    • SC/ST: 05 वर्षे
    • OBC: 03 वर्षे

💰 अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC/EWS: ₹700/-
  • SC/ST/PWD: ₹85/-

📅 महत्वाच्या तारखा

  • Online अर्जाची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2025
  • पूर्व परीक्षा (Pre Exam): 03 ऑक्टोबर 2025
  • मुख्य परीक्षा (Main Exam): 08 नोव्हेंबर 2025

📄 महत्वाच्या लिंक्स

Leave a Comment