इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 457 जागांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर झाली आहे. ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी The Apprentices Act, 1961 अंतर्गत निवड केली जाणार आहे.
महत्त्वाची माहिती:
एकूण जागा: 457
- ट्रेड अप्रेंटिस
- टेक्निशियन अप्रेंटिस
पदांची सविस्तर माहिती:
एकूण जागा: 457
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ट्रेड अप्रेंटिस | 457 |
2 | टेक्निशियन अप्रेंटिस | – |
शैक्षणिक पात्रता:
- ट्रेड अप्रेंटिस: 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
- टेक्निशियन अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Civil / Electrical & Electronics / Electronics)
वयाची अट: 18 ते 24 वर्षे (28 फेब्रुवारी 2025 रोजी लागू)
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी: नाही
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025 (11:55 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): Click Here
- Online अर्ज: Apply Online