Indian Overseas Bank (IOB) ही एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. भारत आणि परदेशातही बँकेचे जाळे विस्तारलेले आहे. IOB Apprentice Bharti 2025 अंतर्गत 750 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जात आहे.
एकूण जागा: 750
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | अप्रेंटिस | 750 |
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा (01 मार्च 2025 रोजी):
- 20 ते 28 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- General/OBC: ₹944/-
- SC/ST: ₹708/-
- PWD: ₹472/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2025
- परीक्षा: 16 मार्च 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): Click Here
- ऑनलाइन अर्ज: Apply Online