Indian Army Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025

भारतीय सैन्य, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत अग्निपथ योजना अन्वये अग्निवीर भरती मेळावा 2025 आयोजित करण्यात येत आहे.


महत्त्वाचे तपशील:

  • संस्था: भारतीय सैन्य (Indian Army)
  • पदाचे नाव:
    1. अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD)
    2. अग्निवीर (टेक्निकल)
    3. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
    4. अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
    5. अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
  • अर्जाची पद्धत: ऑनलाइन
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज शुल्क: ₹250/-

शैक्षणिक पात्रता:

  • अग्निवीर (GD): 10वी उत्तीर्ण (किमान 45% गुण आवश्यक)
  • अग्निवीर (टेक्निकल): 12वी उत्तीर्ण (PCM & English मध्ये 50% गुण) किंवा ITI/ डिप्लोमा
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर: 12वी उत्तीर्ण (Arts, Commerce, Science) – किमान 60% गुण
  • अग्निवीर ट्रेड्समन (10वी/08वी उत्तीर्ण): संबंधित पात्रता आवश्यक

शारीरिक पात्रता:

पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
अग्निवीर (GD)168आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार77/82
अग्निवीर (टेक्निकल)16776/81
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर16277/82
अग्निवीर ट्रेड्समन (10वी/08वी उत्तीर्ण)16876/81

सहभागी जिल्हे:

AROसहभागी जिल्हे
ARO पुणेअहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर
ARO औरंगाबादऔरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी
ARO कोल्हापूरकोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर व दक्षिण गोवा
ARO नागपूरनागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया
ARO मुंबईमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे

वयोमर्यादा:

  • जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान असावा.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
  • Phase I: ऑनलाइन परीक्षा – जून 2025 पासून
  • Phase II: भरती मेळावा

महत्त्वाच्या लिंक्स:

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment