भारतीय हवाई दलात (IAF) नागरी गट ‘C’ मधील विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही संधी संपूर्ण भारतभर उपलब्ध असून, विविध शैक्षणिक पात्रतेनुसार 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.
📌 पद व जागा:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 14 |
2 | हिंदी टायपिस्ट | 02 |
3 | स्टोअर कीपर | 16 |
4 | सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) | 08 |
5 | कुक (Ordinary Grade) | 12 |
6 | पेंटर (Skilled) | 03 |
7 | कारपेंटर (Skilled) | 03 |
8 | हाउस कीपिंग स्टाफ (HKS) | 31 |
9 | लॉन्ड्रीमन | 03 |
10 | मेस स्टाफ | 07 |
11 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 53 |
12 | व्हल्कनायझर | 01 |
🎓 शैक्षणिक पात्रता (शोर्टमध्ये):
- 12वी उत्तीर्ण: LDC, हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर
- 10वी उत्तीर्ण: ड्रायव्हर, कुक, पेंटर, कारपेंटर, हाऊस कीपिंग, लॉन्ड्रीमन, मेस स्टाफ, MTS, व्हल्कनायझर
- अतिरिक्त पात्रता:
- टायपिंग वेग (LDC/हिंदी टायपिस्ट)
- वाहन परवाना आणि अनुभव (ड्रायव्हर)
- ITI किंवा केटरिंग डिप्लोमा (कुक, पेंटर, कारपेंटर)
- संबंधित कामाचा अनुभव आवश्यक असतो काही पदांसाठी
🎂 वयोमर्यादा:
15 जून 2025 रोजी:
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
📮 अर्ज कसा करावा:
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज
- जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात इंग्रजी/हिंदी भाषेत टाईप करावा
- पासपोर्ट साईज फोटो लावावा
- लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY ——–” असे स्पष्ट लिहावे
- ₹10 टपाल तिकीट लावलेला स्वतःचा पत्ता असलेला लिफाफा सोबत द्यावा
- अर्ज संबंधित एअरफोर्स स्टेशनच्या पत्त्यावर पाठवावा (जाहिरात पाहा)
🗓️ महत्वाची तारीख:
- अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 15 जून 2025