हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ही भारतातील ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. HPCL Bharti 2025 अंतर्गत 63 ज्युनियर एक्झिक्युटिव पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तपशील पाहून ऑनलाईन अर्ज करावा.
महत्वाची माहिती:
- जाहिरात क्रमांक: नमूद नाही
- एकूण जागा: 63
पदांचे नाव आणि संख्या:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) | 11 |
2 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) | 17 |
3 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) | 06 |
4 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) | 01 |
5 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety) | 28 |
Total | 63 |
शैक्षणिक पात्रता:
- [UR/OBCNC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical): मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation): इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical): केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety): (i) BSc (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा
वयोमर्यादा (30 एप्रिल 2025 रोजी):
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क:
- अर्ज फी:
- General/OBC/EWS: ₹1180/-
- SC/ST/PWD: फी नाही
- अर्ज पद्धती: Online
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स:
HPCL मध्ये करिअर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि आपली संधी साधावी!