📌 भरतीचा तपशील
वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांतर्गत मुंबई अधिनस्त संचालनालय, रुग्णालये व संस्थांमध्ये गट क (वर्ग-4) पदभरतीसाठी ऑनलाईन (CBT) स्पर्धा परीक्षेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, आरक्षण, अभ्यासक्रम व अर्ज करण्याच्या सूचना शासन नियमांनुसार उपलब्ध आहेत.
पदांची संख्या व तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे | 211 |
| एकूण | 211 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- 10वी उत्तीर्ण
⏳ वयोमर्यादा (26 सप्टेंबर 2025 रोजी)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे
- आरक्षणानुसार सूट:
- SC/ST/खेळाडू: 05 वर्षे
💰 अर्ज शुल्क (Application Fee)
- General/OBC/EWS: ₹1000/-
- SC/ST/PwBD: ₹900/-
📅 महत्वाच्या तारखा
- Online अर्जाची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2025 (11:55 PM)
- परीक्षा: नंतर जाहीर होईल