BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सिटी इंजिनिअर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. BMC City Engineer Bharti 2024 अंतर्गत 690 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (Civil, Mechanical & Electrical) आणि दुय्यम अभियंता (Civil, Mechanical & Electrical) या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.


भरती तपशील:

  • जाहिरात क्रमांक: नअ/13213/आसेप्र
  • पदसंख्या: 690
पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
एकूण690

शैक्षणिक पात्रता:

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):
    • 10वी उत्तीर्ण
    • सिव्हिल/कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
    • MS-CIT किंवा समतुल्य
  2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत):
    • 10वी उत्तीर्ण
    • यांत्रिकी/इलेक्ट्रिकल पॉवर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा समतुल्य डिप्लोमा
    • MS-CIT किंवा समतुल्य
  3. दुय्यम अभियंता (स्थापत्य):
    • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
    • MS-CIT किंवा समतुल्य
  4. दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत):
    • यांत्रिकी व विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य पदवी
    • MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट:

  • 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट

फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागास प्रवर्ग: ₹900/-

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 डिसेंबर 2024 (पूर्वीची तारीख: 16 डिसेंबर 2024)
  • परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई

महत्त्वाच्या लिंक्स:


सूचना: BMC City Engineer Bharti 2024 साठी पात्र उमेदवारांनी वेळीच अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक माहिती आणि पात्रतेबाबत तपशील वाचून घ्यावा. अधिक माहितीसाठी MajhiNaukri.in भेट द्या.

टीप: ही संधी हातची जाऊ देऊ नका आणि आपल्या करिअरला नवीन उंचीवर नेण्यासाठी या सुवर्णसंधेचा लाभ घ्या!

Leave a Comment