📌 भरतीचा तपशील
Bank of Maharashtra ही पुणे येथे मुख्यालय असलेली अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून संपूर्ण भारतभर शाखांचे जाळे आहे. BOM द्वारे जनरलिस्ट ऑफिसर (Scale II) पदांसाठी 500 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदांची संख्या व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) | 500 |
एकूण | 500 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी / इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (किमान 60% गुणांसह)
- SC/ST/OBC/PwBD: किमान 55% गुण आवश्यक
- किंवा CA (चार्टर्ड अकाउंटंट)
- अनुभव: 03 वर्षे
⏳ वयोमर्यादा (31 जुलै 2025 रोजी)
- किमान वय: 22 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- आरक्षणानुसार सूट:
- SC/ST: 05 वर्षे
- OBC: 03 वर्षे
💰 अर्ज शुल्क (Application Fee)
- General/OBC/EWS: ₹1180/-
- SC/ST/PwBD: ₹118/-
📅 महत्वाच्या तारखा
- Online अर्जाची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025
- परीक्षा: नंतर जाहीर होईल