भारतीय सैन्यात Armed Forces Medical Services (AFMS) मार्फत Short Service Commissioned (SSC) Medical Officers भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती पुरुष व महिला उमेदवारांसाठी असून एकूण 400 पदे उपलब्ध आहेत.
🔹 भरती तपशील:
- पदाचे नाव: SSC मेडिकल ऑफिसर
- पदसंख्या:
- पुरुष: 300
- महिला: 100
- एकूण: 400 पदे
🔹 शैक्षणिक पात्रता:
- MBBS (Part I आणि II एकदाच उत्तीर्ण)
- 31 मार्च 2025 पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी
- राज्य वैद्यकीय परिषद/MCI/NBE मान्यता प्राप्त पदव्युत्तर उमेदवारही अर्ज करू शकतात
🔹 वयोमर्यादा:
- 30/35 वर्षांपर्यंत (31 डिसेंबर 2025 रोजी)
🔹 नोकरीचे ठिकाण:
- संपूर्ण भारत
🔹 फी:
- ₹200/-
🔹 मुलाखतीचे ठिकाण:
- आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट
🔹 महत्वाच्या तारखा:
- अर्जाची अंतिम तारीख:
➤ पूर्वी: 12 मे 2025
➤ नवीन: 19 मे 2025 - मुलाखतीची सुरुवात: 19 जून 2025 पासून