भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India – AAI) ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control – ATC) पदांसाठी 309 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत होत आहे.
AAI हे भारत सरकारच्या अधिनस्त एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण, उन्नत, देखभाल व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे.
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control – ATC): 309 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता:
- B.Sc (Physics आणि Mathematics)
किंवा - इंजिनिअरिंग पदवी (Physics आणि Mathematics हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक आहे)
🎯 वयोमर्यादा:
24 मे 2025 रोजी वयोमर्यादा:
- 18 ते 27 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे सूट
- OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षे सूट
🗺️ नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
💰 फी:
- General/OBC/EWS: ₹1000/-
- SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही
📅 महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 25 एप्रिल 2025
- शेवटची तारीख: 24 मे 2025
- परीक्षा: नंतर कळवण्यात येईल
🔗 महत्वाच्या लिंक्स:
- 🔘 जाहिरात (PDF) – Click Here
- 📝 ऑनलाईन अर्ज – Apply Online (25 एप्रिल 2025 पासून)