बँक ऑफ महाराष्ट्र ही पुणे मुख्यालय असलेली आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील सूचीबद्ध बँक आहे, ज्याची संपूर्ण भारतात शाखांचे जाळे आहे. Bank of Maharashtra Bharti 2025 अंतर्गत 172 ऑफिसर पदांसाठी भरती होत आहे. (Deputy General Manager, Assistant General Manager, Chief Manager, Senior Manager, Manager). अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
भरतीचा तपशील:
- एकूण पदे: 172
पदांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ऑफिसर (GM, DGM, AGM, SM, Manager, CM) | 172 |
शैक्षणिक पात्रता:
- किमान 60% गुणांसह B.Tech/BE (Computer Science/ IT/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) किंवा MCA/ MCS/ M.Sc. (Electronics/ Computer Science).
- संबंधित पदासाठी आवश्यक अनुभव.
वयोमर्यादा (31 डिसेंबर 2024 रोजी):
- GM: 55 वर्षे
- DGM: 50 वर्षे
- AGM: 45 वर्षे
- SM: 40 वर्षे
- Manager: 38 वर्षे
- CM: 35 वर्षे
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
अर्ज फी:
- General/OBC/EWS: ₹1180/-
- SC/ST/PWD: ₹118/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2025
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): Click Here
- ऑनलाइन अर्ज: Apply Online