🏥 KDMC Bharti 2025 – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती
पदांची नावे
- Full Time Medical Officer
- Part Time Medical Officer
- Pediatrician
- Epidemiologist
- Quality Assurance Program Coordinator
- Physician
- Obstetrics and Gynecologist
- Ophthalmologist
- Dermatologist
- Psychiatrist
- ENT Specialist
एकूण पदे: 84
📍 नोकरी ठिकाण
कल्याण (ठाणे)
📝 अर्ज पद्धत
👉 Offline (प्रत्यक्ष मुलाखत)
🎯 निवड प्रक्रिया
👉 मुलाखत (Walk-in Interview)
🗓️ महत्वाच्या तारखा
- मुलाखत दिनांक: 24 सप्टेंबर 2025
🏢 मुलाखतीचे ठिकाण
📌 दुसरा मजला, अग्निशमन विभागाच्या वर,
फडके मैदानाजवळ, आधारवाडी,
कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
🌐 अधिकृत वेबसाईट
👉 ही भरती NUHM (National Urban Health Mission) अंतर्गत आहे आणि सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा जाहिरातीत दिली आहे.