IBPS RRB Recruitment 2025 | IBPS RRB Bharti 2025 Notification PDF for 13217 Posts
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (Institute of Banking Personnel Selection – IBPS) मार्फत ग्रामीण बँकांमध्ये (RRBs) ऑफिसर स्केल-I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (Multipurpose) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एकूण १३,२१७ रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (PDF) नीट वाचावी.
भरती तपशील (Vacancy Details)
- Office Assistants (Multipurpose): 7972 पदे
- Officer Scale-I (Assistant Manager): 3907 पदे
- Officer Scale-II (Agriculture Officer): 50 पदे
- Officer Scale-II (Law): 48 पदे
- Officer Scale-II (CA): 69 पदे
- Officer Scale-II (IT): 87 पदे
- Officer Scale-II (General Banking Officer): 854 पदे
- Officer Scale-II (Marketing Officer): 15 पदे
- Officer Scale-II (Treasury Manager): 16 पदे
- Officer Scale-III (Senior Manager): 199 पदे
👉 एकूण रिक्त पदे: 13217
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- Office Assistant (Multipurpose): पदवीधर + संगणकाचे मूलभूत ज्ञान.
- Officer Scale-I (Assistant Manager): कोणत्याही शाखेतील पदवी. (कृषी, IT, मॅनेजमेंट, कायदा, अर्थशास्त्र, अकाउंट्स, इ. पदव्या धारकांना प्राधान्य)
- Officer Scale-II (General Banking Officer): पदवी किमान 50% गुणांसह.
- Officer Scale-II (Specialist Officers): संबंधित विषयातील पदवी/पात्रता (IT, Agriculture, Marketing, Law, CA, Treasury Manager).
- Officer Scale-III (Senior Manager): पदवी किमान 50% गुणांसह + प्राधान्य विषय (Banking, Finance, Marketing, Agriculture, IT, Law इ.)
वयोमर्यादा (Age Limit)
- Office Assistants (Multipurpose): 18 ते 28 वर्षे
- Officer Scale-I (Assistant Manager): 18 ते 30 वर्षे
- Officer Scale-II (Manager): 21 ते 32 वर्षे
- Officer Scale-III (Senior Manager): 21 ते 40 वर्षे
(आरक्षण प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सवलत लागू)
निवड प्रक्रिया (Selection Process)
- Office Assistant: Prelims + Mains Exam
- Officer Scale-I: Prelims + Mains Exam + Interview
- Officer Scale-II & III: Single Exam + Interview
अर्ज शुल्क (Application Fee)
- Officer (Scale I, II & III):
- SC/ST/PwBD: ₹175/- (GST सह)
- इतर सर्व: ₹850/- (GST सह)
- Office Assistants (Multipurpose):
- SC/ST/PwBD/ESM/DESM: ₹175/- (GST सह)
- इतर सर्व: ₹850/- (GST सह)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 सप्टेंबर 2025
- शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025