महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तालय मुंबई (Charity Commissionerate Maharashtra) मार्फत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदांची सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १७९ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर २०२५ रात्री ११:५५ वाजेपर्यंत आहे.
उमेदवारांना विनंती आहे की अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) नीट वाचावी.
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
- Legal Assistant (विधि सहायक): 03 पदे
- Stenographer (Higher Grade) (लघुलेखक उच्च श्रेणी): 02 पदे
- Stenographer (Junior Grade) (लघुलेखक कनिष्ठ श्रेणी): 22 पदे
- Inspector (निरीक्षक): 121 पदे
- Senior Clerk (वरिष्ठ लिपिक): 31 पदे
👉 एकूण जागा: १७९
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- Legal Assistant: विधी पदवी + किमान ३ वर्षे अनुभव (सरकारी/खाजगी धर्मादाय संस्था).
- Stenographer (Higher Grade): १० वी उत्तीर्ण + शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, शॉर्टहँड गती 120 WPM, इंग्रजी टायपिंग 40 WPM किंवा मराठी टायपिंग 30 WPM.
- Stenographer (Junior Grade): १० वी उत्तीर्ण + शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, शॉर्टहँड गती 100 WPM, इंग्रजी टायपिंग 40 WPM किंवा मराठी टायपिंग 30 WPM.
- Inspector: कोणत्याही शाखेची पदवी.
- Senior Clerk: पदवी + शासकीय व्यावसायिक टायपिंग प्रमाणपत्र (इंग्रजी 40 WPM किंवा मराठी 30 WPM).
वेतनश्रेणी (Pay Scale)
- Legal Assistant: S-15 ₹41800-132300
- Stenographer (Higher Grade): S-16 ₹44900-142400
- Stenographer (Junior Grade): S-15 ₹41800-132300
- Inspector: S-13 ₹35400-112400
- Senior Clerk: S-8 ₹25500-81100
वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: १८ ते ४३ वर्षे
- आरक्षण प्रवर्गानुसार सवलत लागू.
अर्ज प्रक्रिया (Application Process)
- अर्ज करण्याची पद्धत: Online
- अधिकृत संकेतस्थळ: https://charity.maharashtra.gov.in/
अर्ज शुल्क (Application Fee)
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
- परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- Online Examination द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज सुरु: 11 सप्टेंबर 2025 (दुपारी 2:00 वाजल्यापासून)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)