GMC Mumbai Bharti 2025: Government Medical College, Mumbai Recruitment 2025

📌 भरतीचा तपशील

वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांतर्गत मुंबई अधिनस्त संचालनालय, रुग्णालये व संस्थांमध्ये गट क (वर्ग-4) पदभरतीसाठी ऑनलाईन (CBT) स्पर्धा परीक्षेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, आरक्षण, अभ्यासक्रम व अर्ज करण्याच्या सूचना शासन नियमांनुसार उपलब्ध आहेत.


पदांची संख्या व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे211
एकूण211

🎓 शैक्षणिक पात्रता

  • 10वी उत्तीर्ण

⏳ वयोमर्यादा (26 सप्टेंबर 2025 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
  • आरक्षणानुसार सूट:
    • SC/ST/खेळाडू: 05 वर्षे

💰 अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/PwBD: ₹900/-

📅 महत्वाच्या तारखा

  • Online अर्जाची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2025 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर जाहीर होईल

📄 महत्वाच्या लिंक्स

Leave a Comment