State Bank of India (SBI) तर्फे ज्युनियर असोसिएट (लिपिक) – कस्टमर सपोर्ट & सेल्स पदासाठी 5180+ जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
पदांची माहिती
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (Customer Support & Sales) | 5180+ |
एकूण पदे: 5180+ |
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा
- सामान्य प्रवर्ग: 20 ते 28 वर्षे (01 एप्रिल 2025 रोजी)
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क
- General/OBC/EWS: ₹750/-
- SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही
महत्वाच्या तारखा
- Online अर्जाची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025
- पूर्व परीक्षा (Prelims): सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षा (Mains): नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत
- फक्त Online माध्यमातून अर्ज स्वीकारले जातील.