ठाणे महानगरपालिका (TMC) तर्फे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत गट क व गट ड श्रेणीतील विविध पदांसाठी एकूण 1773 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
पदांची माहिती
पदांचे नाव: गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे)
एकूण पदसंख्या: 1773
शैक्षणिक पात्रता
- 10वी / 12वी उत्तीर्ण
- पदवीधर / इंजिनिअरिंग पदवी
- GNM / B.Sc / DMLT / M.Sc / B.Pharm
वयोमर्यादा
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे (02 सप्टेंबर 2025 रोजी)
- मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ: वयोमर्यादेत 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण
- ठाणे, महाराष्ट्र
अर्ज शुल्क
- अमागास प्रवर्ग: ₹1000/-
- मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-
- माजी सैनिक: शुल्क नाही
महत्वाच्या तारखा
- Online अर्जाची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025
- परीक्षा तारीख: नंतर जाहीर केली जाईल
अर्ज करण्याची पद्धत
- फक्त Online माध्यमातून अर्ज स्वीकारले जातील.