HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 372 पदांसाठी भरती – सविस्तर माहिती

🧾 एकूण पदसंख्या: 372

📌 पदांचे तपशील व संख्या:

पद क्र.पदाचे नावजागा
1एक्झिक्युटिव असिस्टंट10
2ज्युनियर एक्झिक्युटिव84
3इंजिनिअर175
4CA24
5ऑफिसर (HR)06
6ऑफिसर (Industrial Engineering)01
7असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर02
8लॉ ऑफिसर03
9सेफ्टी ऑफिसर05
10सिनियर ऑफिसर10
11सिनियर ऑफिसर (Sales)25
12सिनियर ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर06
13चीफ मॅनेजर / DGM02
14मॅनेजर04
15डेप्युटी जनरल मॅनेजर03
16जनरल मॅनेजर01
17IS ऑफिसर10
18IS सिक्योरिटी ऑफिसर01

🎓 शैक्षणिक पात्रता (पदानुसार):

  • पदवी / इंजिनिअरिंग / CA / MBA / MCA / M.Sc / पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इ. पात्रता आवश्यक आहे.
  • काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे (1 वर्ष ते 21 वर्षांपर्यंत पदानुसार).

👉 सविस्तर पात्रता तपशीलासाठी: PDF जाहिरात वाचा


🎯 वयोमर्यादा (पदानुसार):

पद क्र.कमाल वयोमर्यादा
1 ते 325 वर्षे
4 ते 6, 927 वर्षे
730/33 वर्षे
826 वर्षे
1028 वर्षे
11, 1729 वर्षे
1229/32 वर्षे
1341/44 वर्षे
1434/36 वर्षे
15, 1845 वर्षे
1648 वर्षे

आरक्षण: SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट


🗺️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💸 फी:

  • General/OBC/EWS: ₹1180/-
  • SC/ST/PWD: फी नाही

🗓️ महत्त्वाच्या तारखा:

  • पद क्र.1 ते 6 साठी अर्जाची शेवटची तारीख: 30 जून 2025
  • पद क्र.7 ते 18 साठी अर्जाची शेवटची तारीख: 15 जुलै 2025
  • परीक्षा तारीख: लवकरच जाहीर केली जाईल.

🔗 महत्वाच्या लिंक्स:

Leave a Comment