CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ पदांसाठी भरती सुरू

प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing – C-DAC) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत एक वैज्ञानिक संस्था आहे. सध्या CDAC मार्फत विविध प्रकल्पांसाठी 600+ पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

ही भरती देशभरातील विविध CDAC युनिट्समध्ये केली जाणार असून, यामध्ये Project Engineer, Project Manager, Project Associate, Technician, HR Associate, Support Staff, Officer, आणि अनेक पदांचा समावेश आहे.


📝 एकूण जागा: 600+

🧾 पदांचा तपशील:

पद क्रमांकपदाचे नावजागा
1प्रोजेक्ट इंजिनिअर168
2प्रोजेक्ट मॅनेजर44
3सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर122
4HR असोसिएट3
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)43
20प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)41
एकूण600+

🏢 युनिटनिहाय जागा:

युनिटजागा
बंगलोर126
चेन्नई87
दिल्ली24
हैदराबाद92
पुणे89
इतर युनिट्ससह एकूण600+

🎓 शैक्षणिक पात्रता:

पदानुसार BE/B.Tech/ME/M.Tech, M.Sc, MCA, MBA, PhD, ITI, Diploma यांसारख्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. फ्रेसर आणि अनुभवी दोघांसाठी संधी उपलब्ध आहे.


🎯 वयोमर्यादा: (20 जून 2025 रोजी)

  • फ्रेसर पदांसाठी: 30 वर्षांपर्यंत
  • उच्च पदांसाठी: 40 ते 56 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

📍 नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत – संबंधित युनिटनुसार


💰 अर्ज फी:

कोणतीही फी नाही


🗓️ महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025 (संध्या. 06:00 PM)

🔗 महत्वाच्या लिंक्स:

Leave a Comment