Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) मार्फत 2025 मध्ये विविध पदांसाठी 582 रिक्त जागांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET), कृषी संशोधन सेवा (ARS), सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) आणि सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) या पदांचा समावेश आहे.
भरतीचा तपशील
जाहिरात क्र.: 1(1)/2025-Exam
एकूण जागा: 582
पदाचे नाव/परीक्षेचे नाव | पद संख्या |
---|---|
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) | — |
कृषी संशोधन सेवा (ARS) | 458 |
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) | 41 |
सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) | 83 |
शैक्षणिक पात्रता
सर्व पदांसाठी पात्रता संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी आवश्यक आहे.
- NET: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
- ARS: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
- SMS: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
- STO: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा (सूट लागू आहे: SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे)
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
NET | 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे |
ARS | 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे |
SMS | 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे |
STO | 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे |
अर्ज शुल्क
प्रवर्ग | NET | ARS/SMS/STO |
---|---|---|
UR | ₹1000/- | ₹1000/- |
EWS/OBC | ₹500/- | ₹800/- |
SC/ST/PWD/महिला/ट्रांसजेंडर | ₹250/- | ₹0/- (मुफत) |
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारतभर नियुक्तीची संधी.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 मे 2025
- पूर्व परीक्षा (ARS/SMS/STO) आणि NET परीक्षा: 02 ते 04 सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO): 07 डिसेंबर 2025