मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 हे महाराष्ट्र सरकारकडून युवांना प्रशासनात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सुरू केलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेतून तरुणांच्या नव्या दृष्टिकोनाचा व तंत्रज्ञानातील कौशल्यांचा उपयोग प्रशासनामध्ये केला जाणार आहे. ही फेलोशिप केवळ एक नोकरी नसून, शासनाच्या विविध धोरणांमध्ये थेट सहभागाची व अनुभवाची संधी आहे.
📝 फेलोशिपबाबत सविस्तर माहिती:
- पदाचे नाव: फेलो (Fellow)
- एकूण जागा: 60
- शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह
- संगणकाचे प्राथमिक ज्ञान
- पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिपचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक
- वयोमर्यादा: 21 ते 26 वर्षे (दि. 05 मे 2025 रोजी)
- नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्रातील विविध शासकीय विभाग
- फी: ₹500/-
📆 महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 मे 2025
- परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल
Notification | Click Here |
Online Application | Apply Online |
Official Website | Click Here |