Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025. भारतीय नौदलाने सिव्हिलियन ग्रुप C अंतर्गत सिरंग ऑफ लास्कर्स, लास्कर, फायरमन (बोट क्रू), आणि टोपास पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
एकूण पदसंख्या: 327पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 लास्कर्सचा सिरंग 57 2 लास्कर 192 3 फायरमन (बोट क्रू) 73 4 टोपास 05 Total – 327
शैक्षणिक पात्रता: 1) लास्कर्सचा सिरंग: 10वी उत्तीर्ण सिरंग प्रमाणपत्र 02 वर्षे अनुभव 2) लास्कर: 10वी उत्तीर्ण पोहण्याचे ज्ञान आवश्यक 01 वर्ष अनुभव 3) फायरमन (बोट क्रू): 10वी उत्तीर्ण पोहण्याचे ज्ञान आवश्यक समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 4) टोपास: 10वी उत्तीर्ण पोहण्याचे ज्ञान आवश्यक वयोमर्यादा: 01 एप्रिल 2025 रोजी: 18 ते 25 वर्षेSC/ST प्रवर्ग: 05 वर्षे सूटOBC प्रवर्ग: 03 वर्षे सूटनोकरीचे ठिकाण: अर्ज शुल्क: महत्त्वाच्या तारखा: क्र. घटना तारीख 1 ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 12 मार्च 2025 2 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 3 परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल
महत्त्वाच्या लिंक्स: