Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत 110 जागांसाठी भरती

Thane Mahanagarpalika Bharti 2025. ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. TMC ठाणे यांनी पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट आणि बहुउद्देशीय कामगार पदांसाठी 110 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखत किंवा अर्ज सादर करण्याच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.

एकूण पदसंख्या: 110

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट52
2बहुउद्देशीय कामगार58
Total110

शैक्षणिक पात्रता:

1) पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट:

  • MD/MS/DNB आवश्यक

2) बहुउद्देशीय कामगार:

  • 12वी उत्तीर्ण
  • पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी प्रशिक्षण आवश्यक

वयोमर्यादा:

पद क्र.वयोमर्यादा
1
218 ते 64 वर्षे

नोकरीचे ठिकाण:

  • ठाणे

अर्ज शुल्क:

पद क्र.शुल्क
1फी नाही
2खुला प्रवर्ग: ₹750/- [मागासवर्गीय: ₹500/-]

मुलाखतीचे आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण:

1) पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट:

  • सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

2) बहुउद्देशीय कामगार:

  • ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

महत्त्वाच्या तारखा:

पद क्र.महत्त्वाची तारीख
1थेट मुलाखत: 12 मार्च 2025
2अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2025

महत्त्वाच्या लिंक्स:


ठाणे महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वरील माहितीच्या आधारे अर्ज करावा.

Leave a Comment