Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये 180 जागांसाठी भरती

Bank of India Bharti 2025. Bank of India ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँकेचे मुख्यालय मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आहे. 1906 मध्ये स्थापन झालेली ही बँक 1969 मध्ये राष्ट्रीयीकृत झाली. बँकेने आर्थिक व्यवहार व संप्रेषण सेवा पुरवण्यासाठी SWIFT या संस्थेच्या स्थापनेतही सहभाग घेतला आहे.

Bank of India ने 180 अधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जाची अंतिम तारीख 23 मार्च 2025 आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे:

एकूण पदसंख्या: 180

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चीफ मॅनेजर21
2सीनियर मॅनेजर85
3लॉ ऑफिसर17
4मॅनेजर57
Total180

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

1) चीफ मॅनेजर:

  • 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (Computer Science/IT/Electronics/Electrical & Electronics/Electronics & Communication) किंवा MCA
  • 07/08 वर्षांचा अनुभव आवश्यक

2) सीनियर मॅनेजर:

  • 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (Computer Science/IT/Electronics/Electrical & Electronics/Electronics & Communication) किंवा MCA
  • 05 वर्षांचा अनुभव आवश्यक

3) लॉ ऑफिसर:

  • LLB पदवी (विधी पदवी)
  • 04 वर्षांचा अनुभव आवश्यक

4) मॅनेजर:

  • 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (Computer Science/IT/Electronics/Electrical & Electronics/Electronics & Communication) किंवा MCA
  • 03 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा: (01 जानेवारी 2025 रोजी)

पद क्र.वयोमर्यादा (सर्वसाधारण वर्गासाठी)
140/42/45 वर्षांपर्यंत
237/38/40 वर्षांपर्यंत
332 वर्षांपर्यंत
432/34/35 वर्षांपर्यंत

सवलत:

  • SC/ST: 05 वर्षे
  • OBC: 03 वर्षे

नोकरीचे ठिकाण:

  • संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹850/-
  • SC/ST/PWD: ₹175/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2025
  • परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक्स:


ही सुवर्णसंधी गमावू नका! इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा व या प्रतिष्ठित बँकेत करिअर करण्याची संधी मिळवा.

Leave a Comment