भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) हे भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, देशातील नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, अद्ययावत करणे, देखभाल करणे आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. AAI Bharti 2025 अंतर्गत 206 सिनियर असिस्टंट व ज्युनियर असिस्टंट पदांसाठी आणि 83 ज्युनियर एक्झिक्युटिव पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एकूण जागा: 289 (206+83)
पदाचे नाव आणि तपशील:
206 जागांसाठी भरती:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सिनियर असिस्टंट (Official Language) | 02 |
2 | सिनियर असिस्टंट (Operations) | 04 |
3 | सिनियर असिस्टंट (Electronics) | 21 |
4 | सिनियर असिस्टंट (Accounts) | 11 |
5 | ज्युनियर असिस्टंट (Fire Services) | 168 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स /टेलीकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.Com (ii) MS ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण (ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना
वयोमर्यादा (24 मार्च 2025 रोजी):
- 18 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश & गोवा
अर्ज शुल्क:
- General/OBC/EWS: ₹1000/-
- SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): Click Here
- ऑनलाइन अर्ज: Apply Online
My job please